By Team peepingmoon | Wednesday, 28 Dec, 2022

तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी, ‘जग्गू आणि जुलिएट’!

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला 'जग्गू आणि जुलिएट' हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Dec, 2022

“महेश मांजरेकरांनी माझं नाव ....”, राखी सावंतचा खुलासा

बिग बॉस मराठी 4 अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. राखी सावंतची ह्या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून या कार्यक्रमाला एक तडका लागलाय. राखी आपल्या धम्माल वागणुकीमुळे या घरात नेहमीच हायलाईट होते. ती एक जबरदस्त.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Dec, 2022

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान

‘शिवराय  अष्टक’  जगणाऱ्या  साकारणाऱ्या कलाकार,  तंत्रज्ञ  आणि  संपूर्ण  युनिटबरोबर  चित्रीकरण स्थळी  ‘गुरुकुल’  पुरस्काराने  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा  सन्मान  करण्यात आला. यावेळी बोलताना हा  दुर्मिळातील  दुर्मिळ  योग असल्याचे  प्रतिपादन  चित्रपटसृष्टीचे  पितामह  ज्येष्ठ दिग्दर्शक  राजदत्त  यांनी  केले......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Dec, 2022

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेंचा नवीन सिनेमा, पाहा Poster

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Dec, 2022

तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसीची 'ती' पोस्ट ठरतेय लक्षवेधी

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती विविध पोस्टमधून सर्वांचं नेहमीच लक्ष वेधून घेते. मानसी आणि तिचा पती परदीप खरेरा यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. मानसीनेच तिच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Dec, 2022

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं निधन

मराठी कलाविश्वाल यंदा आणखी एक धक्का  बसला आहे. मराठी रंगभूमी, सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं निधन झालं आहे.  वयाच्या 85 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

बाळा.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 26 Dec, 2022

पाहा Video : 'आपला सिद्धू' सुपरस्टार; रणवीर सिंहने केलं सिद्धार्थ जाधवचं कौतुक

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु रणवीर सिंग सोबत आगामी सर्कस या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 26 Dec, 2022

Video : 'आई कुठे काय करते' मालिकेला तीन वर्ष पूर्ण

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच प्रेमापोटी आई कुठे काय करते मालिकेने यशस्वीरित्या तीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या.....

Read more