हे सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात शिरकाव करण्याची रंगलीय चर्चा, जाणून घ्या

By  
on  

'बिग बॉस  मराठी' हा रिएलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या तिस-या सीझनची घोषणा झाली आहे. तिस-या सीझनच्या घोषणेसोबतच या शोमध्ये सहभागी होणा-या कलाकारांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा बिग बॉसच्या घरात जाण्याबदद्ल होत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. 

काहीच दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर एक टीझर प्रदर्शित झाला होता. यात बिग बॉसच्या घरात जाणा-यांची संभाव्य यादी पुढीलप्रमाणे पुन्हा होणार राडे, पुन्हा होणार कल्ला आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा उघडणार बिग बॉसच्या घराचं दार

नेहा खान

चिन्मय उदगीरकर

अक्षया देवधर 

संग्राम समेळ 

ऋषी सक्सेना 

तेजश्री प्रधान

सुयश टिळक 

पल्लवी पाटील 

 

Recommended

Loading...
Share