By  
on  

Big Boss Marathi 3: एकीच्या नृत्यावर तर एकीच्या हास्यावर आहेत चाहते फिदा, तुम्ही ओळखलं का यांना?

प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”.... या प्रसिद्ध शो च्या तिस-या पर्वाची नांदी झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर हा शो येऊन ठेपला आहे. आता या नव्या शोमधील आणखी दोन स्पर्धकांचा प्रोमो समोर आला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही स्पर्धक महिला आहेत.

 

 

समोर आलेल्या प्रोमोमध्ये पहिला व्हिडियो आहे लावणी नृत्यांगणेचा. सुरेखा पुणेकर यांच्यानंतर सदस्यांना आपल्या तालावर कोण नाचवणार हे पाहणं समर्पक ठरेल.  या व्हिडियोमध्ये असलेली दुसरी स्पर्धक तिच्या मनमोहक हास्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या हास्याने आता घरात कुणाची विकेट पडते हे लवकरच समजेल.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive