By  
on  

बिग बॉस मराठी 3 : आज बिग बॉसच्या घरातील कोणता सदस्य घेणार निरोप?

बिग बॉसची रविवारची चावडी म्हणजे केवळ गेम्स आणि मागील आठवड्याचा हिशोब नसतो तर यादिवशी घरातील नॉमिनेटेड सदस्यांचं घरातील स्थान संपत असतं. अर्थात या रविवारीही घरातील नॉमिनेटेड सदस्यांचं एलिमिनेशन होणार आहे. यावेळी घरात दादुस, सुरेखा, सोनाली, विकास आणि स्नेहा हे नॉमिनेटेस आहेत.

 

 

नेटिझन्सच्या मते सुरेखा आणि दादुस एलिमिनेशनचे प्रबळ दावेदर मानले जात आहेत. आता नक्की प्रेक्षक कुणाच्या बाजूने कौल देतात हे लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive