बिग बॉस मराठी 3: बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये शिवीगाळ, पाहा व्हिडियो

By  
on  

बिग बॉसच्या घरातील प्रत्येक दिवस चाहत्यांसाठी नवा ड्रामा घेऊन येत असतो. टास्क दरम्यान हा ड्रामा अगदी शिगेला पोहोचलेला असतो. पण यावेळी मात्र काहीतरी हटके घडताना दिसत आहे. पुन्हा एकदा जय आणि आदिश आमने सामने आले आहेत.

 

 

आदिशने  गेम म्हणून खेळताच येत नाही सतत हमरी तुमरीवर यायचं अशी टिप्पणी केली. तर जय त्याला रानटी बोलतो, यावर आदिश जयला कुत्र्या बोलताना दिसतो.  आता यामुळे घरात काय खडाजंगी होईल हे मात्र लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share