By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 28 : जयने विकासच्या संचालक कार्यावर उभं केलं प्रश्नचिन्ह, म्हणाला फेक संचालन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये आज विकासला देण्यात आला राक्षसांद्वारे एक टास्क. यामध्ये त्याला कापावे लागले कपडे. ज्यामध्ये जय विकासला फेक संचालक बोलणार आहे. तर विशाल म्हणाला सगळ्याचा हिशोब घेतला जाईल. तर विशाल उत्कर्षला म्हणाला “क्रूररता काय असते हे आम्ही तुम्हांला दाखवतो. त्यावर उत्कर्ष त्याला म्हणाला “तुमच्यासाठी काही पण...

Author

Recommended

PeepingMoon Exclusive