बिग बॉस मराठी 3 : घरात झोंबी येणार, तीन खास पाहुण्यांसोबत Ticket To Finale चा टास्क रंगणार !

By  
on  

कालच्या भागामध्ये मीनल Ticket To Finale च्या टास्कमधून बाहेर पडली. आता यासाठी दावेदार आहेत तीन दावेदार उत्कर्ष, मीरा आणि विशाल. बघूया या तिघांमध्ये कोणट्या सदस्याला मिळणार Ticket To Finale आणि कोण पोहचणार अंतिम आठवड्यात.

Ticket To Finale चा टास्क रंगणार काही खास पाहुण्यांसोबत म्हणजेच घरात जाणार आहेत तीन खास पाहुणे अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना हे सरप्राईझ मिळाले आहे की Ticket To Finale चा टास्क पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार आहे. बघायला नक्कीच मजा येणार आहे.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Recommended

Loading...
Share