By  
on  

Bigg Boss Marathi 4 : मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे बिग बॉसच्या घरात

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका मिसेस मुख्यमंत्रीची नायिका अमृता धोंगडे हिने बिग बॉस मराठीच्या घरात शानदार एन्ट्री घेतली. आता ती कशी मिरवणार आणि कोणाकोणाची जिरवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय. 

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive