By  
on  

Bigg Boss Marathi 4 : परीचा बाबा म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठमधील निखिल राजशिर्केची एन्ट्री

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत परीचा बाबा साकारणारा अभिनेता निखिल राजशिर्केची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झालीय. 

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive