By  
on  

Bigg Boss Marathi 4 : स्प्लिट्सव्हिला फेम बोल्ड आणि ब्युटिफुल समृध्दी जाधवची एन्ट्री

स्प्लिट्सव्हिला या रिएलिटी शोमद्ये धमाकेदार परफॉर्मन्स देणारी मराठमोळी समृध्दी जाधव हिने बिग बॉसच्या ४ थ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतलाय. ती मूळची पुण्याची आहे. ती स्वताला ऑलराऊंडर मानते. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive