By  
on  

Bigg Boss Marathi 4 : हिंदी मालकाविश्वात चमकणारा मराठमोळा अक्षय केळकर बिग बॉसच्या घरात

नाखवा या व्हिडओमुळे घराघरांत पोहचलेला हॅण्डसम हंक अभिनेता अक्षय केळकरची एन्ट्री झालीय. तो कलर्स हिंदी वाहिनीवरील निम्मा डेन्झोपा या मालिकेत त्याने  मुख्य नायक साकारला आहे. तरुण तडफदार अभिनेता अशी त्याची ओळख आहे. तो मूळचा कळव्याचा आहे. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive