By  
on  

Bigg Boss Marathi 4 : शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर थेट बिग बॉस मराठीच्या घरात

रात्रीस खेळ चाले भाग १ आणि भाग २ मुळे तमाम महाराष्ट्राच्या हदयावर अधिराज्य गाजवणारी शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात शानदार एन्ट्री घेतलीय. डोळ्यांनी अभिनय करण्यात तिचा हातखंडा. अनेक कारणांनी ती नेहमीच चर्चेत राहीलय. 

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive