Bigg Boss Marathi 4 : अभिनेत्री अमृता देशमुख बिग बॉसच्या घरात

By  
on  

प्रसिध्द अभिनेत्री अमृता देशमुख बिग बॉसच्या घरात दाखल झालीय. अनेक मालिका आणि सिनेमांमधून अमृताने आपल्या अभिनयाची झलक दाखवलीय. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Recommended

Loading...
Share