By  
on  

Big Boss Marathi 4 - घरामध्ये रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज  रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य. कार्यात टीम A विरुध्द्व टीम B अशी एक निवडणूक होणार आहे. "विषय END" या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

बघूया हि चर्चा अजून किती रंगली. काय घडले ? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive