Big Boss Marathi 4 - ती परत आलीय ! सर्वांची लाडकी तेजू इज बॅक

By  
on  

बिग बॉस मराठी ४ हा रिएलिटी शो सध्या  अनेक कारणांनी चर्चेत आहे. हा शो आता उत्तरार्धाच्या दिशेने  वाटचाल करतोय. घरात फक्त आता राखी सावंत, आरोह वेलणकर, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंगडे हेच स्पर्धक उरले आहेत. 

नव्या वर्षात 8 जानेवारीला सीझनचा ग्रँड फिनाले आहे. ग्रँड फिनालेची घोषणा होताच तेजस्विनी लोणारीच्या चाहत्यांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे.

 

पब्लिक विनर सर्वांची लाडकी तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्यानं घराबाहेर आली. तिचं अचानक घराबाहेर पडणं कोणाला पटलं नाही.

 

 

आता तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे.

 

 

तेजूच्या एन्ट्रीने घरातील सदस्यांची कशी रिएक्शन असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share