By  
on  

बिग बॉस मराठी 2: आज घरात होणार ‘भाईजान’ची एंट्री

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत अनेक पाहुणे येऊन गेले आहेत. पण आज एका खास पाहुण्याची एंट्री होणार आहे. हा पाहुणा आहे भाईजान सलमान खान. सलमान आता या घरात येऊन काय काय गप्पा मारतो याची उत्सुकता प्रत्येकाला लागली. आहे. सलमान आणि महेश मांजरेकर यांची बाँडिंग सगळ्या बॉलिवूडला माहिती आहे. सलमानच्या अनेक सिनेमांमध्ये महेश यांनी  त्यामुळेच या भागात धमाल येईल यात शंका नाही. सलमानच्या येण्याने सदस्यांच्या आनंदातही डबल भर पडली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive