बिग बॉस मराठी 2: बिचुकले की त्यांची पॅण्ट नक्की कोण जाणार स्विमिंग पुलच्या पाण्यात?

By  
on  

सोमवारचा दिवस घरातील सदस्यांसाठी नवीन टास्कचा असतो. यावेळी एलिमेनेशनचं कोणतंही टेंशन न घेता ही मंडळी मजा मस्तीत गुंग असतात. असाच एक व्हिडियो आता समोर आला आहे.

 

चेष्टा मस्करीमध्ये शिवानी बिचुकलेंची पॅण्ट स्विमिंग पुलमध्ये टाकण्याचा प्लॅन करते. पण यावेळी किशोरी ताई म्हणतात, ‘बिचुकलेंना स्विमिंग पुलमध्ये टाकलं तर चालेल पण त्यांची पॅण्ट नाही टाकायची’. यावर सदस्य बिचुकलेंना स्विमिंग पुलमध्ये टाकायचं ठरवतात. आता ते बिचुकलेंना पुलमध्ये टाकतात का हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share