By  
on  

बिग बॉस मराठी 2: महेश मांजरेकरांच्या मानसकन्येच्या नृत्याने सजलंं बिग बॉसचं स्टेज

बिग बॉसच्या मंचावर मागील काहीच आठवड्यांपुर्वी अभिनेता सलमान खान आला होता. त्यावेळी अभिनेता सलमान खानच्या उपस्थितीमध्ये महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी ‘पांघरुण’ या सिनेमाचं गाणं लाँच केलं होता. तर आजच्या एपिसोडमध्ये या सिनेमाची नायिका आणि महेश मांजरेकरांची मानसकन्या गौरी इंगवलेने सुंदर नृत्य सादरही केलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I’ll see you.

A post shared by Gauri Ingawale (@gauri_ingawale) on

 

त्यानंतर महेश यांनी गौरीची ओळखही करून दिली. गौरीने यावेळी सर्वांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं. गौरी एका रिअ‍ॅलिटी शोमधून समोर आली होती. महेश यांनी तिच्यातील टॅलेंटला वाव देण्यासाठी तिला मुंबई येथील घरीच ठेवून घेतलं आहे. गौरीसोबतच महेश यांची दुसरी कन्या सई देखील ‘दबंग’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive