तुझ्याविना ... शिव-वीणाला विरह सहन होईना, शेअर केला हा फोटो

By  
on  

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स वीणा आणि शिवबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकजण खुप उत्सुक असतात. खरं तर शोमध्ये शिव आणि वीणा एकमेकांशी लग्न करण्याबद्दल उत्सुक असल्याचं समोर आलं होतं या जोडीचं हे नातं कुठवर जातं हे पाहण्याची रसिकांनाही उत्सुकता आहे. ही जोडी घरात होती त्यावेळी त्यांच्या नात्यातील प्रत्येक गोष्ट रसिकांसमोर येत होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ShiVeena️

A post shared by Veena Jagtap ( veenie ) :) (@veenie.j) on

 

पण आता घराबाहेर आल्यानंतर या दोघांमधील नातं कसं आहे याचीही उत्सुकता प्रत्येकाला आहे. पण घराबाहेर आल्यानंतर शिव अमरावतीमध्ये बिझी झाला आहे तर वीणा उल्हासनगरमध्ये पण ही जोडी लांब राहून एकमेकांना खुप मिस करत असल्याचं समोर येत आहे.

 

वीणाने नुकताच एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. यात शिव आणि वीणा एकमेकांशी व्हिडियो कॉलद्वारे बोलताना दिसत आहेत. या पोस्टला वीणाने ‘Wake up call with My Sher’ हे कॅप्शन दिलं आहे. या जोडीच्या फॅन्सनी त्यांचं नाव ‘शिवीणा’ असं केलं आहे. या जोडीला पाहून ‘Love in the air’ हे वाटल्याशिवाय रहात नाही हेच खरं !

Recommended

Loading...
Share