By Team peepingmoon | May 04, 2023
“दुखापत फार गंभीर नाही, पण…” अमोल कोल्हेंनी दिली प्रकृतीची माहिती
प्रसिध्द अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपतींच्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्राला आपलंसं केलं. त्यांचे 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात. संपूर्ण महाराष्ट्रभर याचे प्रयोग रंगतायत. काही दिवसांपूर्वीच.....