July 05, 2019
मराठी कलाकारांनाही सोशल मिडियावर शेअर केला बॉटल कॅप चॅलेंजचा हटके व्हिडियो

बॉटल कॅप चॅलेंजचा फिव्हर आता सोशल मिडियावर वा-यासारखाच पसरला आहे. जो तो हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. सेलिब्रिटीही हे चॅलेंज स्विकारायला अजिबात मागे पुढे पाहात नाहीत. नुकतंच ‘विठूमाऊली’..... Read More

July 05, 2019
बिग बॉस मराठी2: पराग कान्हेरेने दिला घरातील या सदस्याला पाठींबा, व्होट करण्याचं केलं आवाहन

पराग कान्हेरे हा आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धक नसला तरी घरातील काही व्यक्तीशी त्याची खास अ‍ॅटॅचमेंट आहे. पराग घरात असताना त्याची रुपाली भोसले आणि किशोरी शहाणे यांच्याशी खास मैत्री होती...... Read More

July 05, 2019
झोकात पार पडलं ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेचं लग्न

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे वाग्दत्त वधूसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अंकुर 28 जून रोजी लग्नाच्या बंधनात बांधला गेला. यवतमाळमधील कोर्टात अंकुरचा विवाह पार पडला. तर पुसद या..... Read More

July 05, 2019
स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरची ही स्टंटबाजी पाहून तुम्हालाही येईल हसू

सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असलेला ट्रेंड म्हणजे #BottleCapChallenge. अनेक कलाकारही या चॅलेंजच्या निमित्ताने स्वत:चा फिटनेस आजमावत आहेत. यामध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक काचेची बाटली समोर ठेवली जाते.

        Read More

July 04, 2019
ज्युनिअर गश्मीर महाजनी सोशल मिडियावर आहे वडिलांइतकाच लोकप्रिय

मराठी सिनेसृष्टीत हॅंड्सम अभिनेत्यांची कमी नाही. पण पडद्यावर डॅशिंग असणारे हे अभिनेते घरात मात्र हळवे बाबा असतात. मराठी सिनेसृष्टीतील हे बाबालोक त्यांच्या सुपर क्युटचे फोटो नेहमी शेअर करत असतात. अभिनेता..... Read More

July 04, 2019
हृदयाचे ठोके चुकवणारे प्रार्थना बेहरेचे हे स्टनिंग फोटोज पाहिलेत का?

घारे डोळे आणि क्युट स्माईल हे समीकरण अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या बाबत अगदी चपखल बसतं. पवित्र रिश्ता या मालिकेपासून करीअरची सुरुवात केलेल्या प्रार्थनाने आज प्रेक्षकांच्या मनात खास असं स्थान बनवलं आहे.

        Read More

July 04, 2019
'मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमे पाहण्यास प्राधान्य द्यावं'

सुबोध भावे हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. सुबोध मराठी सिनेमे असो, मालिका असो वा नाटक आदी विविध माध्यमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे. सुबोधचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायला..... Read More