By Team peepingmoon | May 01, 2023
रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर यांच्या 'खिल्लार'मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष
महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा.....