By Team peepingmoon | April 28, 2023

Video : “अर्ध आयुष्य संपलं, पण…”सहा बहिणींची कथा असलेल्या केदार शिंदेंच्या आगामी सिनेमाचा भारी ट्रेलर पाहा

'बाईपण भारी देवा' आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या.....

Read More

By Team peepingmoon | April 28, 2023

मोठी बातमी ! अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

बॉलिवूडसह देशाला हादरवून टाकणा-या जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर ठेवण्यात.....

Read More

By Team peepingmoon | April 28, 2023

'शेतकरीच नवरा हवा'ची रेवा म्हणजेच ऋचा गायकवाड सेटवर जोपसत आहे छंद !

 कलर्स मराठीवर सुरू असलेली शेतकरीच नवरा हवा मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिका अत्यंत महत्वाच्या विषयावर आधारित आहे. जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला.....

Read More

By Team peepingmoon | April 28, 2023

'सरी'च्या कलाकारांनी दिले गरजूंना सरप्राईस

'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. या ओळीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या निमित्ताने येतोच. हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स कधी चेहऱ्यावर हसूही आणतात तर कधी आसूही. असेच एक सुखद सरप्राईज.....

Read More

By Team peepingmoon | April 28, 2023

“सफरचंद” मध्ये परतला हाडाचा कलाकार

सरगम + अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या.....

Read More

By Team peepingmoon | April 28, 2023

सत्या मांजरेकरच्या 'सुका-सुखी'ला शिव ठाकरेने दिली भेट

प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने 'सुका-सुखी'नावाचं नॉन-व्हेज स्पेशल हॉटेल सुरु केलंय. त्याच्या या हॉटेलची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलीय. सोशल मिडीयावरसुध्दा बरेच रील्स पाहायला मिळतायत. काही दिवसांपूर्वीच.....

Read More

By Team peepingmoon | April 27, 2023

अमित ठाकरें विषयी डॉ. अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी अमित राज ठाकरे यांच्यासाठी केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. विविधांगी भूमिका साकारून अमोल कोल्हेंनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अमोल कोल्हेंनी साकारलेल्या ऐतिहासिक भूमिका.....

Read More

By Team peepingmoon | April 27, 2023

एरवी माझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष वाचता येणारी आई तू… तुला माझ्या डोळ्यातलं दुःख नाही का दिसलं? मुलींच्याच बाबतीत असं का होतं?

स्टार प्रवाहवर ८ मे पासून सुरु होणाऱ्या मन धागा धागा मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुतकता आहे. स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत.....

Read More