By Team peepingmoon | January 22, 2022

कायद्यालाही झुकवणारं प्रेम - लॉ ऑफ लव्ह ट्रेलर झाला प्रदर्शित

प्रेमरूपी महासागरात स्वछंदी वावरणारे प्रेमी नेहमीच आपल्याला दिसतात. पण या समाजात आजही असे काही लोकं आहेत जे प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये "कायदेरूपी" कुंपण घालतात. वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित.....

Read More

By Ms Moon | January 22, 2022

म्हणून आई कुठे काय करतेची अरुंधती आहे मालिकेतून गायब

अभिषेक-अनघाचं लग्न पार पडल्यानंतर आई कुठे काय करतेची अरुंधती म्हणजेच आई मालिकेतून गायब आहे. इतर व्यक्तिरेखांभोवती मालिकेचं कथानक फिरतंय. आईशिवाय मालिका सुरु आहे व गेले कित्येक दिवस तसंच चाललंय. मालिकेतलं.....

Read More

By Ms Moon | January 22, 2022

Birthday Special : आहे परी तर Don't worry ! मायरा वायकुळचे हे क्युट फोटो पाहा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण.....

Read More

By Ms Moon | January 22, 2022

संगीत रंगभूमीच्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  मागील.....

Read More

By Bollywood Reporter | January 22, 2022

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी चिमुकल्याचं आगमन

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने शुक्रवारी रात्री सोशल मिडीयावरुन एक आनंदाची बातमी शेयर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रियांका व तिचे पती प्रसिध्द हॉलिवूड सिंगर निक जोनास यांनी सरोगसीद्वारे.....

Read More

By miss moon | January 21, 2022

या कलाकारांनी गुपचुप केलं लग्न ? म्हणतायत "आम्ही पळून जाऊन लग्न केलंय"

एखादी मालिका, नाटक, चित्रपटासाठी विविध प्रकारे प्रमोशन केलं जातं. कधी सोशल मिडीयावर विचित्र पोस्ट करून आगामी प्रोजेक्टविषयी सांगितलं जातं. अभिनेता नितीश चव्हाणची पोस्टही असच काहीसं सांगत असल्याचं पाहायला मिळतय. नितीशने.....

Read More

By Ms Moon | January 21, 2022

'पावनखिंड' मध्ये ज्येष्ठ अभिनेते अजय पूरकर साकारतायत बाजीप्रभू देशपांडे

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेलं वैभव रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे.....

Read More

By miss moon | January 21, 2022

पाहा Photos : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा संपन्न

23 जानेवारी गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी लग्नाआधीच्या विविध विधी सध्या सुरु आहेत. यातच नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडलाय. नुकतेच रोहित आणि.....

Read More