By Ms Moon | January 18, 2022

टिकटॉक फेम सूरज चव्हाण "का रं देवा" चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या "गोलीगत" आणि "बुक्कीत टेंगुळ" या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक फेम सूरज चव्हाण आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या.....

Read More

By Ms Moon | January 17, 2022

Video : शेफाली मावशीसोबत परीच्या जबरदस्त Dance मुव्ह्ज् पाहा

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण.....

Read More

By Pradnya Mhatre | January 17, 2022

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत विवाहसोहळा, अपूर्वा-शशांकच्या हळदीसाठी पोहोचले खास पाहुणे

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालीय. रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाच्या.....

Read More

By Ms Moon | January 17, 2022

Video : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी आणि तिची लेक म्हणते, 'बडे अच्छे लगते है....'

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये.....

Read More

By Ms Moon | January 17, 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांना करोनाची लगाण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जगभर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केल्या. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे.....

Read More

By Ms Moon | January 17, 2022

किरण माने प्रकरणी चॅनलने स्पष्टीकरण दिल्यानंतर अनिता दातेची पोस्ट चर्चेत

‘मुलगी झाली हो’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही.....

Read More

By Bollywood Reporter | January 17, 2022

कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज यांचं निधन

भारतातील कथ्थक सम्राट अशी ओळख असणारे व  पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे. रविवारी मध्यरात्री हदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. त्यांचे.....

Read More

By Ms Moon | January 17, 2022

संजय जाधव पहिल्यांदाच करणार ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन!!

संजय जाधव हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर म्हणून सुपरिचित आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांच्या छायांकनाची जबाबदारी निभावल्यानंतर संजय जाधव आता पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करण्यासाठी सज्ज आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित.....

Read More