January 26, 2019
समाजातल्या विकृतीवर भाष्य करणारा 'युथट्यूब'

समाजात स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, त्यांच्यासोबत केले जाणारे गैरव्यवहार ही विदारक परिस्थिती बघता 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' या विधानासमोर प्रश्नचिन्ह उभे रहाते. घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, शाळेत प्रत्येक ठिकाणी महिलांना अनेकदा अपमानास्पद आणि घृणास्पद वागणुकीला सामोरे..... Read More

January 25, 2019
विक्रम कुणाच्या बोटात घालणार साखरपुड्याची अंगठी, छत्रीवाली मालिकेत होणार खुलासा

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेत विक्रमच्या साखरपुड्याचं धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार..... Read More

January 25, 2019
असा पार पडला सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा, मिताली मयेकर सोबत झाला एंगेज

मराठी सिनेसृष्टीतील क्युट बॉय सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. त्याने लॉग टाईम गर्लफ्रेंड मिताली मयेकरसोबत साखरपुडा केला आहे. https://twitter.com/sidchandekar/status/1088691771679268864         त्याच्या साखरपुड्यामुळे त्याच्या फिमेल फॅन्सना वाईट वाटेल पण ही जोडी मात्र..... Read More

January 24, 2019
‌‌‌संगीतकार स्नेहा खानवलकर कनु बहल बरोबर अडकली विवाहबंधनात अमृता सुभाषने शेअर केले फोटो

गॅंग्ज ऑफ वासेपूर मधील ओ वुमनिया गाण्याने प्रकाशझोतात आलेली संगीतकार स्नेहा खानवलकर दिग्दर्शक कनु बहलबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. स्नेहाचा विवाहसोहळा इंदौरमध्ये पार पडला. अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णीही स्नेहाच्या लग्नाला..... Read More

January 24, 2019
कानाला खडा या कार्यक्रमात यावेळी असणार पाहुणी राखी सावंत, पाहा प्रोमो

झी मराठी नेहमीच दर्शकांना वैविधपूर्ण कार्यक्रमांचा नजराणा देत असते. झी मराठीच्या मालिकाच नाही तर कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे कानाला खडा. चॅट शो प्रकारात मोडत..... Read More

January 24, 2019
गायिका म्हणून गाण्याचा प्रत्येक प्रकार गायची इच्छा आहे : आर्या आंबेकर

‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून सिनेसृष्टीला मिळालेला गोंडस चेहरा म्हणजे गयिका, अभिनेत्री आर्या आंबेकर. आर्या एका उत्तम गायिका आहेच पण ती चांगली अभिनेत्री देखील आहे. तिने कथ्थकचं शिक्षण देखील..... Read More

January 24, 2019
ठाकरे सिनेमातील मानपमानावर संजय राऊतांचं हे 'रोखठोक' ट्वीट, काय म्हणतात राऊत

ठाकरे सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या एका दिवसावर आलं असताना सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपली आहे. सिनेमाच्या प्रिमिअरला योग्य मान ना मिळाल्याने दिग्दर्शक अभिजीत पानसे सिनेमा अर्ध्यावर सोडून निघून गेले होते...... Read More