By miss moon | December 11, 2021

पाहा Photos : लवकरच काहितरी नवीन घेऊन येत असल्याचं सांगत रिंकू राजगुरुने शेयर केले हे फोटो

सैराट फेम रिंंकू राजगुरुला सुरुवातीला आर्ची म्हणून ओळख मिळाली होती. त्यानंतर विविध सिनेमा, सिरीजमधून रिंकू झळकली आणि ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केलं. सैराटनंतरही रिंकूच्या कामाचं कायम कौतुक होत.....

Read More

By miss moon | December 11, 2021

पाहा Video : 'बॅन लिपस्टिक'चा उलगडा करत प्रदर्शित करण्यात आला 'अनुराधा'चा टिझर

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत विविध अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत  ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती......

Read More

By Ms Moon | December 11, 2021

'फुलपाखरु' फेम यशोमान आपटेने सुरु केला हा व्यवसाय

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण आपलं स्वत:चं असं काहीतरी एक विश्व निर्माण करु पाहतंय. अनेक असे कलाकार आहेत जे अभिनयासोबतच आपला व्यवसायसुध्दा मोठ्या जबाबदारीने सांभाळत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट.....

Read More

By Ms Moon | December 11, 2021

नवरी नटली ! नऊवारीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने करोना लॉकडाऊननंतर थिएटर्स उघडल्यानंतर दोन सिनेमांमधून प्रेक्षकांना जबरदस्त सरप्राईज दिलं. एक म्हणजे झिम्मा तर दुसरं म्हणजे पांडू. या सिनेमात भाऊ कदम आणि  केळेवाली उषा साकारणारी महराष्ट्राची अप्सरा.....

Read More

By Ms Moon | December 11, 2021

‘कारखानिसांची वारी’ सोनीलिव्‍ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला

एका अफलातून प्रवासावर आधारित कारखानीसांची वारी हा मराठी सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला आला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेला असा हा पुरस्कारप्राप्त सिनेमा आहे. या धमाल, पण हृदयस्‍पर्शी चित्रपटाचे कथानक.....

Read More

By Ms Moon | December 11, 2021

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोरगं मजेतय’ संत तुकाराम पुरस्काराने सन्मानित

पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच या चित्रपटासाठी शशांक.....

Read More

By miss moon | December 10, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात टास्कवरुन स्पर्धकांमध्ये रंगली चर्चा

 बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच शेवटचे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. याच कार्यावरुन बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली, उत्कर्ष आण विशाल तर दुसरीकडे आदिश आणि मीनलमध्ये चर्चा रंगली आहे. या नव्या.....

Read More

By Ms Moon | December 10, 2021

'विकी भाऊ, कतरिना वहिनी' म्हणत मराठी अभिनेत्याने दिल्या खास शुभेच्छा

बॉलिवूडचं पॉवर कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल अखेर लग्नबंधनात अडकले. आय़ुष्यभराच्या आणाभाका राजस्थान येथील फोर्टमध्ये शाही थाटात घेतल्या. कतरिना आणि विकीनं इन्स्टाग्रावर फोटो पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले. ,‘आमच्या मनात खूप.....

Read More