By Ms Moon | October 11, 2021

बिग बॉस मराठी 3: घरातील या सदस्यामुळे सोनाली पाटीलला झाले अश्रू अनावर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक सदस्यांना भावुक होताना बघितला आहे. कधी दुसर्‍यांच्या वाईट बोलण्याने तर कधी घराच्यांच्या आठवणीने तर कधी घरातल्याच एखाद्या जवळच्या सदस्याच्या वागणुकीमुळे. तसंच काहीसं सोनालीसोबत आज झालं.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त या मराठी सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

आज महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. भारतीय सिनेमाला नवा आयाम देणा-या या कलाकारावर चाहते आज अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

Read More

By Prerana Jangam | October 11, 2021

Kaasav Review : नैराश्येच्या अंधारात आशेचा किरण दाखवणारी गोष्ट

चित्रपट – कासव कलाकार – इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम, मोहन आगाशे, देवीका दफ्तरदार, संतोष रेडकर, ओमकार गाडी दिग्दर्शक – सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर लेखन -  सुमित्रा भावे स्ट्रीमिंग – सोनी लिव रेटिंग -.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

गोदावरी सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिलेक्शन

गोदावरी या सिनेमातून जितेंद्र जोशीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाशी जोडलेली कलाकार मंडळी आणि उत्तम टीम. या.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

नवरात्री स्पेशल : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी श्वेत वस्त्रांची बहार, पाहा अभिनेत्रींचे हे खास फोटो

स्त्री दुर्गा असते, स्त्री सरस्वती असते, स्त्री रेणुका असते व ती कायम चराचरात निरनिराळ्या रूपात असते. याच स्त्री शक्तीच्या सर्जनाचा उत्सव म्हणजे नवरात्र. आज नवरात्रीचा पाचवा दिवस. आज श्वेत रंगाला.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

बिग बॉस मराठी 3: आदिश जयला म्हणाला, 'मला फालतू एटिट्यूड द्यायचा नाही..बॉडी वगैरा दुस-यांना दाखवायची'

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावे लागले आणि कालच  बिग बॉस मराठीमध्ये  सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली......

Read More

By Ms Moon | October 11, 2021

स्वाभिमान मालिकेत रंगणार क्रिकेटचा सामना

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कॉलेज जीवनावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत सध्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून लवकरच मालिकेत क्रिकेटचा सामनाही पाहायला मिळणार आहे. पल्लवी.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

अभिनेता सुबोध भावे झळकतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेता सुबोध भावे आपल्या सशक्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या प्रत्येक सिनेमाची, मालिकेची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सुबोधचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता एक.....

Read More