June 03, 2020
सुबोध दादाच्या गोष्टी पोहोचल्या जगाच्या कानाकोपऱ्यात, सिंगापूरमधील एका चाहतीने पाठवला व्हिडीओ

अभिनेता सुबोध भावे हा कलाकार प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटतो. बच्चेकंपनीचाही हा आवडता मराठी कलाकार आहे. आणि याच बच्चेकंपनीसाठी सुबोध भावे गेल्या काही वर्षांपासून छान गोष्टी घेऊन येत असतो. ‘सुबोध..... Read More

June 03, 2020
ही अभिनेत्री आहे टिक टॉक स्टार, पण आता चक्क टिक टॉकला ठोकला राम राम

टिक टॉक या ऐप्लिकेशनने तरुणाईसह कलाकारांनाही वेड लावलं आहे. बहुतांश कलाकारांचे एन्टरटेनिंग व्हिडीओ या ऐपवर पाहायला मिळतात. मात्र सध्याच परिस्थिती आणि चीन-भारत संबंध पाहता चायनीज एप्लिकेशन्स न वापरण्याचं आवाहन विविध..... Read More

June 03, 2020
स्पृहा जोशी आणि सुबोध भावे यांनी कधीच एकत्र काम केलं नाही पण आता आहेत super excited , जाणून घ्या

सध्या करोना संकटामुळे प्रत्येक जण आपापल्या घरातूनच काही ना काही एक्टीव्हीटी करण्याच्या मागे लागला आहे. यात सेलिब्रिटी लाईव्ह चाहत्यांच्या भेटीला येणं हे सर्वार्थाने आलंच.त्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींमध्ये छान संवाद तयार..... Read More

June 03, 2020
या अभिनेत्याला ओळखलत का ? करतोय स्वत:च्या या गोष्टीचं कौतुक

अभिनेता सुबोध भावेच्या अभिनयाविषयी सगळेच कौतुक करतात. आत्तापर्यंत विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्यासाठी त्यांना चाहत्यांचं प्रेम मिळत असतं. मात्र सुबोध भावे  स्वत: त्याच्या या गोष्टीविषयीचं कौतुक..... Read More

June 03, 2020
Birthday Special : रिंकूच्या या साडीतील दिलखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

रिंकु राजगुरु हे नाव आता कोणाला माहित नाही असा व्यक्ती नाही. 'सैराट' या आपल्या पहिल्याच सिनेमातून 'आर्ची'ची बिनधास्त- बेधडक  भुमिका साकरुन रिंकूने समीक्षकांची पसंती मिळवत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या पहिल्याच..... Read More

June 02, 2020
युजरने विचारला हा प्रश्न अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिलं सडेतोड उत्तर

लॉकडाऊनमुळे सेलिब्रिटी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकत नाहीत. पण ही कसर ते सोशल मिडियाच्या माध्यमातून भरून काढतात. पण अनेकदा सेलिब्रिटींना ट्रोलिंगला अभद्र कमेंट्सना समोरं जावं लागतं. अनेकदा..... Read More

June 02, 2020
भूषण प्रधानचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला सुटेल पाणी, भूषणने बनवला हा पदार्थ

अभिनेता भूषण प्रधान हा त्याच्या अभिनयासह त्याच्या गुड लुक्स आणि फिटनेसमुळे या मनोरंजन विश्वात ओळखला जातो. सध्या लॉकडाउनमध्येही तो त्याच्या फिटनेसची काळजी घेत आहे. त्यासाठी तो घरातच व्यायाम करत आहे...... Read More