By Ms Moon | March 10, 2021

अभिनेत्री शिवानी रांगोळेचा नृत्याविष्कार

 ‘सांग तू आहेस का’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचं उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेच्या एका खास सीनच्या निमित्ताने नुकतंच.....

Read More

By Team peepingmoon | March 10, 2021

हा मराठी अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर, पाहा लग्नाचे फोटो

सध्या सर्वत्र लग्नसराईचे हंगाम आहे. अनेक जोड्या लग्नबंधनात अडकतायत. लॉकडाऊन दरम्यान पुढे ढकलण्यात आलेली लग्नं यंदा पार पाडली जातायत. अशातच कलाविश्वातही लगीनसराई पाहायला मिळते. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमधला एक.....

Read More

By Ms Moon | March 10, 2021

या मराठी अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, शेअर केली पोस्ट

लॉकडाऊन दरम्यान अनेक सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला. अजूनही अनेक जण आपली गोड बातमी चाहत्यांशी शेअर करतायत. यापैकीच मराठी मालिका व नाटकांमधला अभिनेता श्रीकर पित्रेच्या घरी चिमुकल्याचं आगमन झाल्याचं त्याने सोशल.....

Read More

By Ms Moon | March 09, 2021

'अवांछित’ मधून पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांवर पडणार

दोन वेगळी शहरं, दोन वेगळ्या संस्कृती, भाषा वेगळी, राहणीमान वेगळं पण यांना बांधून ठेवणारा दुवा म्हणजे ‘अवांछित’ हा मराठी सिनेमा. दोन वेगळ्या संस्कृती, शहरं, भाषा असं का म्हंटलंय तर ‘अवांछित’.....

Read More

By Ms Moon | March 09, 2021

अपूर्वा नेमळेकरचा घायाळ करणारा अंदाज पाहिलात का?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचली. तिचा आज खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावर अपूर्वा सतत सक्रीय असते. तिच्या विविध फोटोशूटची नेहमीच चर्चा रंगते. 

'Behind.....

Read More

By Bollywood Reporter | March 09, 2021

रणबीर कपूर करोना पॉझिटीव्ह, आई नीतू कपूर यांनी दिली माहिती

करोना विषाणूशी भारतीयांची झुंज अद्याप सुरुच आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत त्याच्या विळख्यातून कोणीच वाचू शकलेलं नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जेनेलिया डिसूझा अर्जुन कपूर, नीतू कपूर, मलायका अरोरा, कनिका कपूर अशा अनेक.....

Read More

By Ms moon | March 09, 2021

प्रियदर्शन जाधव करतोय “लव सुलभ”

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. "लव सुलभ" नावाच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.  ठाणे येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे विद्यमान महापौर मा.श्री......

Read More

By Team peepingmoon | March 09, 2021

सायली संजीवचा ब्लॅक ड्रेसमधला हटके स्वॅग पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं आहे. काहे दिया परदेस मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते......

Read More