By Ms Moon | February 18, 2021

अभिनेत्री आसावरी जोशी तब्बल 12 वर्षांनी करणार मराठी मालिकेत पुनरागमन

हिंदी, मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री म्हणजे आसावरी जोशी. गेले अनेक वर्षं आसावरी या मराठी मालिकांमध्ये दिसल्या नव्हत्या. पण आता तब्बल 12 वर्षांनी त्या मराठी मालिकेत दिसणार.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | February 18, 2021

दिग्पाल लांजेकर आता उलगडणार ‘शेर शिवराज है’ चा भव्य पट

आज वातावरणात उद्याच्या शिवजयंतीचा उत्साह भरून राहिला आहे. या पुर्वसंध्येला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने खास घोषणा केली आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि जंगजोहरच्या घोषणेनंतर दिग्पाल लांजेकर आगामी ‘शेर शिवराज है’ हा सिनेमा.....

Read More

By Ms Moon | February 18, 2021

अमृता सुभाषला या शॉर्टफिल्मसाठी मिळाला, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा सन्मान

नाटक, सिनेमा, वेबसिरीज, शॉर्टफिल्म या अनेक माध्यमानंतर अभिनेत्री अमृता सुभाष अलीकडेच ‘द बूथ’ या शॉर्टफिल्ममधून समोर आली होती. या शॉर्टफिल्मसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. अमृताने नुकतीच ही बातमी.....

Read More

By Bollywood Reporter | February 18, 2021

करिनाच्या दुस-या डिलीव्हरीपुर्वी आई बबीता, करिष्मा आणि इब्राहिम खानने घेतली भेट

सैफ आणि करिनाने मागील वर्षी त्यांच्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याचं शेअर केलं आहे. करिनाची ड्यु डेट जवळ आल्याने कधी गोड बातमी मिळते याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 

       
Read More

By Ms Moon | February 18, 2021

जब्याचा शालूचा बदलला अंदाज, दिसली इतकी ग्लॅमरस

समाजाच्या उतरंडीवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे फॅण्ड्री. या सिनेमाने प्रेक्षकांना आपलंस केलं. यासोबतच भुरळ पाडली ती शालूने. फॅण्ड्रीमधीलसाधी सरळ शालू अनेकांना आवडली. शालूची भूमिका राजेश्वरी खरातने साकारली होती. सिनेमात साधी दिसली.....

Read More

By Ms Moon | February 18, 2021

पम्मी आऊट, मंजू इन, अपूर्वा नेमळेकरने सोडली ही मालिका?

 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या मालिकेने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. शेवंता हीच अपूर्वाची खरी ओळख बनली. 

 ही मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला दुसरी मालिका मिळाली......

Read More

By Ms Moon | February 18, 2021

‘गोरी मेम’ नेहा पेंडसे ट्रोलर्स वर चांगलीच उखडली, म्हणते मी कपिल शर्मा नाही....’

नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे.  या मालिकेतील अनिता भाभी ही व्यक्तिरेखा यापुर्वी सौम्या टंडन साकारत होती. पण तिने मालिका सोडल्यानंतर  मालिकेत  अनिताच्या.....

Read More

By Ms Moon | February 18, 2021

चाहत्यांना भावला श्रिया पिळगावकरचा सोनपरी लुक

स्टार किड असूनही श्रिया पिळगावकरने अल्पावधितच मनोरंजनविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या श्रियाने अलिकडेच आपले सोनपरी लुकमधले फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

        Read More