By Ms Moon | November 19, 2020

या ड्रेसमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसतेय Disney Princess इतकी सुंदर, पाहा फोटो

मोहक हास्याची देणगी मिळालेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.पूजा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

 

       
Read More

By Ms Moon | November 19, 2020

ठरलं तर ! या दिवशी वाजणार शर्वरी-शंतनूच्या लग्नाचे वाजणार ऑनलाईन सनई-चौघडे

लग्न सोहळा म्हटलं की त्या घरी जणू चैतन्य संचारतं. आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे “लग्न सोहळा”! ही संकल्पना मुळातच भव्य, आनंददायी........

Read More

By Ms Moon | November 19, 2020

जिजाला तिच्या अंंगणात भेटला हा गोड दोस्त, पाहा हा व्हिडियो

कोठारे घराण्यातील सर्वात लहान सदस्य म्हणजेच उर्मिला व आदिनाथ कोठारे यांची लाडकी लेक जिजा कोठारे. क्युट जिजाचे अनेक फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आताही जिजाच्या बाबाने म्हणजेच.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | November 19, 2020

या अभिनेत्रीला चक्क सावळ्या रंगामुळे व्हावं लागलं होतं मॉडेलिंग असाईनमेंटमधून बाजूला

चित्रांगदा सिंह तिच्या सावळ्या रंगाबाबत होत असलेल्या भेदभावाभावाबाबत खुलून बोलली आहे. रंगभेदाचा सामना तिला लहानपणी करावा लागलाच याशिवाय प्रोफेशन आयुष्यातही अनेकदा तिला या बाबीला सामोरं जावं लागलं. 

 

        Read More

By Team peepingmoon | November 19, 2020

'तुम्ही एकत्र का राहत नाही' .. या चाहत्याच्या प्रश्नावर अमृता आणि हिमांशूने दिलं हे उत्तर

मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा अमृताने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. नटरंग, कट्यार काळजात घुसली,  चोरीचा मामला, फुंक, वेलकम जिंदगी, राजी सत्यमेव.....

Read More

By Ms Moon | November 19, 2020

अजय देवगण आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘Mayday’ मध्ये रकुल प्रीत सिंगची वर्णी

अलीकडेच अजय देवगणच्या मे डे मध्ये अमिताभ बच्चन झळकणार असल्याचं समोर आलं आहे. आता या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीचं नावही समोर आलं आहे. मे डे मध्ये मध्ये रकुल प्रीत सिंग पायलटच्या.....

Read More

By miss moon | November 19, 2020

पाहा Photos : 'वैजू नंबर 1'च्या सेटवर अशी साजरी झाली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने अनेक मालिकांच्या सेटवरच दिवाली सेलिब्रेशन करण्यात आलं. तर काही मालिकांनी दिवाळीच्या आधी चित्रीकरण करून दिवाळी कलाकारांना सुट्टी मिळल्याने कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. 'वैजू नंबर 1' मालिकेच्या सेटवरही दिवाळीचा.....

Read More

By miss moon | November 19, 2020

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सोनालीची दिवाळी, भरजरी नऊवारी नेसून अशी केली चारोळी

नऊवारी साडीत अनेक अभिनेत्रींचे खास लुक आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नऊवारी लुकमध्ये नेहमीच एक वेघली छाप सोडते. नुकतच चला हवा येऊ द्याच्या नव्या मंचावर दिवाळी स्पेशल.....

Read More