August 16, 2018
सोनी मराठी 19 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

सोनी मराठी या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी..... Read More

August 16, 2018
जॅकी श्रॉफला आतुरता गुजराती ‘व्हेंटिलेटर’ची

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या मराठी निर्मितीतला पहिला सिनेमा ‘व्हेंटिलेटर’चा गुजराती रिमेक लवकरच येतोय. मराठीनंतर गुजराती प्रेक्षकांवर जादू करण्यासाठी हा सिनेमा आता सज्ज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात जग्गू..... Read More

August 16, 2018
सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही पोस्ट शेअर

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती आपल्या या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहे...... Read More

August 16, 2018
अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ची सुवर्णभरारी; पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नावाप्रमाणेच सुवर्णभरारी घेतली आहे. ‘गोल्ड’ सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रदर्शित झाला. ट्रेड विश्लेषक तरण..... Read More

August 16, 2018
जल्लोषात साजरा झाला सैफ अली खानचा वाढदिवस; सर्वांनी दिल्या 'नवाब'ला शुभेच्छा

दरवर्षी करिना कपूर पती सैफ अली खानचा वाढदिवस खुपच स्पेशल पध्दतीने साजरा करते. यंदा संपूर्ण खानदानसोबत मिळून करिनाने सैफचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. 16 ऑगस्ट हा बॉलिवूड नवाब सैफ अली..... Read More

August 16, 2018
दिपीका-रणवीरच्या शुभमंगल सोहळ्यात 'नो कॅमरा प्लिज'

बॉलिवूड लव्हबर्ड्स दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या लगीनघाईबद्दल तर आपण सर्वच जाणतो. इटलीमध्ये पार पडणा-या या शुभमंगल सावधानची संपूर्ण बॉलिवूडसह चाहत्यांनासुध्दा प्रचंड उत्सुकता आहे. दोघांचीसुध्दा या ड्रीम वेडींगसाठी जोरदार तयारी..... Read More

August 16, 2018
प्रार्थनाने केली वैभवच्या सिनेमाची घोषणा

मराठी सिनेसृष्टीतला टॉल, डार्क आणि हॅण्डसम अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे वैभव तत्त्ववादी. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा त्याने आपलं स्वत:चा एक ठसा उमटवला आहे. लवकरच वैभव एका नवीन सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार..... Read More