By Prerana Jangam | November 13, 2020

पाहा Video : अभिनेत्री सोनाली खरेच्या मुलीचा लघुपटातून डेब्यू, सिनेमाच्या टीमसोबत गप्पा

अभिनेत्री-दिग्दर्शक सई देवधरने दिग्दर्शित केलेली शॉर्ट फिल्म 'ब्लड रिलेशन' नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता बिजय आनंद यांची मुलगी सनायाने अभिनयात पदार्पण केलं आहे......

Read More

By Ms Moon | November 13, 2020

शेतकरी महिलांनी बनवलेल्या घरगुती फराळाने अभिजीत खांडकेकरने साजरी केली दिवाळी

प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी अभिजीत खांडकेकर याने यंदा घरगुती दिवाळी फराळासाठी ‘किसानकनेक्ट’च्या ‘होमकिचन’वर मनापासून विश्वास ठेवला आहे. किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांशी वैयक्तिक गप्पा मारताना अभिजीतने सध्याची कठीण परिस्थिती आणि या परिस्थितीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या.....

Read More

By Ms Moon | November 13, 2020

सोनाली कुलकर्णी दाखवणार आपल्या नृत्याचा जलवा!

तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, 'झी युवा सन्मान' हा सोहळा झी युवा वाहिनीवर आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला.....

Read More

By Ms Moon | November 13, 2020

माझ्यावरील आरोपाचा त्रास माझ्या वडिलांना आणि मुलीला जास्त झाला: विजय राज

2  नोव्हेंबरला बालाघाट (मध्यप्रदेश) विद्या बालन अभिनीत शेरनी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी अभिनेता विजय राज यांना गोंदिया पोलिसांनी अटक केली होती. जामीन मिळाल्यानंतर विजय लगेचच  मुंबईला रवाना.....

Read More

By Ms Moon | November 13, 2020

Photo : गर्लफ्रेंडकडून अमेय वाघला मिळाल्या रोमॅण्टिक शुभेच्छा

आज वाघांच्या अमेयचा वाढदिवस आहे. अभिनेता आणि आपल्या हजरजबाबी विनोदी वृत्तीसाठी प्रसिध्द असलेल्या अमेयवर सर्व चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण यात एका हटके शुभेच्छांनी लक्ष.....

Read More

By Bollywood Reporter | November 13, 2020

ड्रग्स प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल

ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अभिनेता अर्जुन रामपाल अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) कार्यालयात दाखल झाला. सोमवारी अर्जुन व त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्स यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घालून कसून तपासणी.....

Read More

By Ms Moon | November 13, 2020

सिंगिंग स्टारच्या मंचावर आनंद शिंदेंच्या उपस्थितीत रंगमार गाण्यांची मैफील

सिंगिंग स्टारमध्ये या आठवड्यात आनंद शिंदे विशेष भाग होणार आहे. लोकसंगीताचा बुलंद आवाज म्हणजेच आनंद शिंदे स्वतः 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर येणार आहेत. स्वानंदी आवाज वाढावं डीजे तर यशोमान पोरी जरा.....

Read More

By Bollywood Reporter | November 13, 2020

सोनू सूदच्या पुस्तकाचं कव्हर पेज होतंय व्हायरल…

म्हणतात ना, माणसांत पण देव असतो. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने अवघ्या जगाला हे दाखवून दिलं आहे. रिअल हिरोची उपाधी तो सार्थ ठरवतोय. लॉकडाऊनच्या काळात हजारो प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदचं.....

Read More