By Ms Moon | November 04, 2020
आनंदाची बातमी ! कंटेनमेंट झोन बाहेरील थिएटर, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी
राज्यातील करोना हळूहळू का होईना नियंत्रणात येताना दिसतो आहे. या दरम्यान राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. पण हे.....