By Ms Moon | July 09, 2020

अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारणारा हा अभिनेता रमला आहे शेतीमध्ये

गेले तीन महिने प्रत्येकजण लॉकडाऊन आहे. नेहमीची धावपळ, काम यातून प्रत्येकाला लॉकडाऊनने बाजूला केलं आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. या सेलिब्रिटींनी नेहमीच्या झगमगाटी जीवनापेक्षा काहीसं हटके जीवन स्विकारलं आहे. त्यापैकीच एक.....

Read More

By Ms Moon | July 09, 2020

अभिनेत्री सई रानडे चाहत्यांसाठी घेऊन येणार ‘सोशल इमोशन्स’

या लॉकडाऊनमध्ये सर्जनशीलतेच्या अनेक वाटा समोर आल्या आहेत. वहिनीसाहेब आणि देवयानी या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री सई रानडेनेही अशीच एक वाट शोधून काढली आहे. सई ‘सोशल इमोशन्स: डिसकनेक्ट टू कनेक्ट या सिनेमातून.....

Read More

By miss moon | July 09, 2020

अमृतानेही केला रिल फिचरचा वापर, पाहा या गाण्यावर बनवला व्हिडीओ

टीक टॉक ऐप बंद झाल्यानंतर आता इन्स्टाग्रामवर नवं फिचर एड करण्यात आलं आहे. रिल असं या फिचरचं नाव आहे. या फिचरमध्ये टीक टॉक प्रमाणे विविधं गाण्यांवर व्हिडीओ तयार करता येतात......

Read More

By Ms Moon | July 09, 2020

व्हर्च्युअल जागतिक परिषदेत बोलणार प्रियांका चोप्रा, मिशेल ओबामा, मेगन मर्केल यांचीही उपस्थिती

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. प्रियांका आता वर्चुअल गर्ल अप ग्लोबल लीडरशिप समिट मध्ये भाग घेणार आहे. या परिषदेत मिशेल ओबामा आणि.....

Read More

By miss moon | July 09, 2020

पाहा Video : अभिनेत्री अश्विनी भावे यांचा असा फसला बेकरीच्या पावाचा प्रयोग, शेयर केला मजेशीर व्हिडीओ

अभिनेत्री अश्विनी भावे हे लग्न झाल्यापासून अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. तिथे त्या कधी त्यांच्या बागेत विविध फुलं झाडं उगवतात तर कधी स्वयंपाक घऱात छान भारतीय पदार्थ बनवताना दिसतात. याविषयीचे व्हिडीओ.....

Read More

By Ms Moon | July 09, 2020

'हे असं कृत्य करणाऱ्या मूर्खांना काय कळणार...डॉ.बाबासाहेब आंबेडकर'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरच्या हिंदू कॉलनीतील राजगृह या निवासस्थानाची एका अज्ञात माथेफिरूने नासधूस केली, दगडफेक करत त्याने इमारतीच्या काचा फोडल्या. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. ही.....

Read More

By Pradnya Mhatre | July 09, 2020

महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदमची लेक करते हे काम, पाहा Video

महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर भाऊ कदम ह्यांच्या कॉमेडी परफॉर्मन्सचे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण दिवाने आहोत. भाऊ कदम नेहमीच सोशल मिडीयावर त्यांच्या पत्नी व मुलांसोबत संपूर्ण कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात. ह्यात.....

Read More

By Ms Moon | July 09, 2020

'किती सुंदर काळ होता तो, जेव्हा मोबाईल आणि सोशल मिडीया आपल्या जीवनाचा भाग नव्हते'

'का रे दुरावा' मालिकेतील लाजरा शांत आणि संयमी जय म्हणून अभिनेता सुयश टिळक घराघरांत पोहचला. सुयश अभिनेता असण्यासोबतच  एक छायाचित्रकार आणि पर्यावरणप्रेमीसुध्दा आहे. त्याच्या सोशल मिडीया प्रोफाईलवर अनेकदा पर्यावरण जनजागृती.....

Read More