September 17, 2022
#BigAnnouncmentOfMarathiFilmIndustry: तब्बल सात सिनेमांची एकत्रित घोषणा

मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर अजिबातच वावगं ठरणार नाही. मराठी सिनेमा कात टाकतोय. दररोज नवनवे प्रयोग होतायत विक्रम रचले जातायत आणि पुरस्कारांचा वर्षाव आपल्या मराठी सिनेसृष्टीवर होतोय...... Read More

September 17, 2022
अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसह झळकणार ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये, चर्चांना उधाण

छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो जो नेहमी वादग्रस्त ठरतो तो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा त्याचं ४ थं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा प्रिमीयर..... Read More

September 17, 2022
पाहा Video : गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ करणार 'राडा'

साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'राडा' सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा..... Read More

September 17, 2022
'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकर येतोय 'आपडी थापडी'चा खेळ खेळायला

"पैचान कौन"? या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. "आपडी थापडी" या चित्रपटात तो  महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर ५..... Read More

September 17, 2022
माधुरी दीक्षितने केले गश्मीर महाजनीची कौतुक, पाहा Video

मराठीतला हॅंण्डसम हंक अभिनेता गश्मिर महाजनी सध्या बराच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरच्या डान्सच्या स्पर्धेत एकात तो परिक्षक आहे तर एकामध्ये चक्क स्पर्धक म्हमून सहभागी झाला आहे. सध्या ‘झलक दिखला जा’च्या १०व्या..... Read More

September 17, 2022
वैभव मांगले म्हणतो, 'मी चिंची चेटकीणीचं काम सोडलं आहे... '

मराठी बालनाट्यात अलबत्या गलबत्या हे प्रचंड प्रसिध्द झालेलं नाटक. अभिनेता वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं आणि दमदार संवादानं हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. लहान मुलांचा या बालनाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता...... Read More

August 22, 2022
ललित प्रभाकरचा नवीन सिनेमा ; येत्या नोव्हेंबरला 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता ललित प्रभाकरने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ललित सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आगामी प्रोजेक्टची माहिती दिली..... Read More