By Ms Moon | October 18, 2021

पूजा सावंतच्या खांद्यावर महानायक नाही तर मग कोणाचा हात?

सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. सोशल मिडीया हेच आता नवं विश्व बनलं आहे. प्रत्येकजण सोशल मिडीयासाठी जगताना दिसतोय. युझर्स प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून असतात. मग त्यांची चाणाक्ष नजर व्यक्ती असो वा.....

Read More

By Ms Moon | October 18, 2021

बिग बॉस मराठी 3 : घरामधून सुरेखा कुडची बाहेर, तृप्ती देसाई झाल्या कॅप्टन

बिग बॉस मराठी सिझन ३ च्या या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये आले होते बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय, TOP २ स्पर्धक ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन.....

Read More

By Ms Moon | October 17, 2021

या अभिनेत्याने ‘माझी तुझी रेशीम गाठ’ मालिका सोडली? वाचा सविस्तर

 झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शिवाय या मालिकेत आणखी एका कलाकारावर.....

Read More

By Ms Moon | October 17, 2021

बिग बॉस मराठी 3 : आज बिग बॉसच्या घरातील कोणता सदस्य घेणार निरोप?

बिग बॉसची रविवारची चावडी म्हणजे केवळ गेम्स आणि मागील आठवड्याचा हिशोब नसतो तर यादिवशी घरातील नॉमिनेटेड सदस्यांचं घरातील स्थान संपत असतं. अर्थात या रविवारीही घरातील नॉमिनेटेड सदस्यांचं एलिमिनेशन होणार आहे. यावेळी.....

Read More

By Ms Moon | October 17, 2021

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील हा सदस्य घेणार आहे ब्रेक

आई कुठे काय करते  या मालिकेत दिवसेंदिवस नवीन वळण येताना दिसत आहे. एकीकडे अरुंधती घरच्यांसाठी झटते आहे तर संजनाचा घरातल्या माणसांवर रुबाब चालवण्याची एकही संधी सोडत नाहीय. संजना घरच्यांचा सतत पाणउतारा.....

Read More

By Ms Moon | October 17, 2021

बिग बॉस मराठी 3: बिग बॉसच्या घरातील हा दिवस आहे खास, येणार आहेत हे पाहुणे

बिग बॉसच्या घरातील वीकेंड नेहमीच खास असतो. कारण असते प्रत्येक वीकेंडला असलेली चावडी. चावडीत यावेळी आठवडाभरात घडलेल्या घडामोडींवर सुत्रसंचालक महेश मांजरेकरांची करडी टिप्पणी असते. पण यावेळी मात्र काहीसं हटके घडताना.....

Read More

By Ms Moon | October 17, 2021

लग्नाच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केले सुरेख फोटो

सौंदर्य सम्राज्ञी माधुरी दीक्षित आज लग्नाचा 22 वा वाढदिवस साजरा करते आहे. करिअर ऐन भरात असताना माधुरीने डॉ. नेनेंसोबत लग्न केलं आणि अमेरिकेला गेली. पण या दोघांचं बाँडिंग चाहत्यांना नेहमीच.....

Read More

By miss moon | October 16, 2021

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर आदिशसह मीरा, गायत्री, उत्कर्षची शाळा

बिग बॉस मराठी 3 च्या घरात या आठवड्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. ज्यामुळे चावडीवर या सगळ्या गोष्टींवर चर्चा होईल तर महेश मांजरेकर शाळाही घेतील. या आठवड्यात आदिश वैद्य हा वाईल्ड कार्ड.....

Read More