By Ms Moon | July 16, 2021

लवकरच ‘सोयरीक’ जुळणार....

‘सोयरीक’  जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी सुद्धा.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

‘आई कुठे काय करते या मालिकेत आता नवी एंट्री, हा कलाकार दिसणार मालिकेत

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. आता अरूंधती आणि अनिरूद्धच्या घटस्फोटाला अवघा एक आठवडा आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा.....

Read More

By miss moon | July 16, 2021

"शुद्ध उर्दू बोलणं माझ्यासाठी नवीन होतं", 'मीमी' सिनेमासाठी सई ताम्हणकरने घेतले उर्दूचे धडे

'हंटर' आणि 'लव्ह सोनिया' सारख्या हिंदी सिनेमांनंतर आता सई ताम्हणकर लवकरच 'मीमी' या सिनेमातून भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी सईने उर्दू भाषेचे धडे घेतले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ड्रामा-कॉमेडी.....

Read More

By Bollywood Reporter | July 16, 2021

लग्नाच्या बेडीत अडकले Lovebirds राहुल वैद्य आणि दिशा परमार, पाहा हे फोटो

अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या राहुल वैद्य-दिशा परमार या जोडीचं लग्न अखेर लागलं आहे. सोशल मिडियावर सर्वात जास्त या जोडीच्या लग्नाची चर्चा आहे. सुरुवातील या जोडीने एकमेकांना अंगठी घातली मग वरमालेचा.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

पाहा Video : भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का ?

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. हल्लीच चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर.....

Read More

By miss moon | July 16, 2021

पाहा Video : बॉयफ्रेंडसोबत रसिका सुनीलचा व्हिडीओ, कपलचा एकत्र धमाल डान्स

अभिनेत्री रसिका सुनील आणि बॉयफ्रेंड आदित्य बिलगी ही कपल जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असते. या कपलचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या लक्षवेधी ठरतोय. या.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

हाय गर्मी! गुरुनाथच्या मायाने वाढवलं सोशल मिडीयाचं तापमान

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. गुरुनाथची बोल्ड आणि ब्युटिफुल प्रेयसी  साकारणारी माया म्हणून तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. विविध.....

Read More

By miss moon | July 16, 2021

पाहा Video : 'मीमी'च्या 'परम सुंदरी' गाण्यात सई ताम्हणकरच्या अदा, क्रिती सनॉनसोबत केला धमाकेदार डान्स

सरोगसीवर आधारित 'मीमी' हा सिनेमा प्रदर्शनाआधिच लक्षवेधी ठरतोय. सिनेमाच्या ट्रेलरनंतर नुकतच नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. या गाण्यात अभिनेत्री क्रिती सनॉन आणि सई ताम्हणकर झळकतायत. 'परम सुंदरी' असे या गाण्याचे.....

Read More