By Ms Moon | May 07, 2021

सतारवादक देबू चौधरी यांच्यानंतर मुलगा प्रतीकनेही घेतला अखेरचा श्वास

करोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या लाटेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचंही निधन झालं आहे. काही दिवसांपुर्वीच ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांचं निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली.....

Read More

By Ms Moon | May 07, 2021

करोना विरोधातील लढ्यात आता विराट-अनुष्काचाही मदतीचा हात

अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसह करोना विरोधात लढा देण्यास सज्ज झाली आहे. या दोघांनीही करोना लढ्यासाठी 2 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. या लढ्यात 7 कोटींची मदत उभा.....

Read More

By Ms Moon | May 07, 2021

नितीन देसाईंच्या ND स्टुडियोला आग, ‘जोधा अकबर’चा सेट भस्मसात

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या ND स्टुडियोला आग लागली आहे. या भीषण आगीत जोधा अकबर’ सिनेमातील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलं.....

Read More

By miss moon | May 07, 2021

पाहा Photos : रुचिता जाधवच्या लग्नसोहळ्याच्या विविध कार्यक्रमांचे खास क्षण

अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नसोहळ्याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे.  रुचिताने 3 मे रोजी पाचगणी येथे लगीनगाठ बांधली. उद्योगपती आनंद मानेसोबत ती विवाहबंधनात अडकली आहे. यावेळी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा.....

Read More

By Ms Moon | May 07, 2021

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीला कन्यारत्नाची प्राप्ती

अभिनेता अक्षय वाघमारे गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळीशी मागील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकला. यानंतर वर्षातच या जोडीने गोड बातमी देत कन्यारत्नाचं स्वागत केलं आहे. एका पोर्टलने दिलेल्या बातमी.....

Read More

By Bollywood Reporter | May 07, 2021

‘हॅपी बर्थडे’ साठी अनुपम खेर यांना न्यूयॉर्कमध्ये पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना न्यू यॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'हॅपी बर्थ डे' या शॉर्ट फिल्ममधील अभिनयासाठी 'बेस्ट एक्टर' हा पुरस्कार मिळाला. प्रसाद कदम यांनी 'हॅपी बर्थ डे' ही शॉर्ट.....

Read More

By Bollywood Reporter | May 07, 2021

सलमानने ‘राधे’च्या कमाईबाबत केली मोठी घोषणा, करणार हे काम

बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने 13 मेला ‘राधे युवर मोस्ट वाँटेंड भाई’ रिलीज करणार असल्याचं सांगितलं आहे......

Read More

By Ms Moon | May 07, 2021

‘ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो', लता दीदींकडून बीकेसी कोव्हीड हॉस्पिटलच्या डीनचं कौतुक

राज्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस सुरु आहे. अद्यापही ही दुसरी भयंकर लाट ओसरण्याची चिन्ह नाहीत. करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करतायत. तर करोना रुग्णांना वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतोय. तहान.....

Read More