By Amruta Chiranjivi Chougule | March 26, 2021
वैभव तत्ववादी आता झळकणार अॅक्शनपॅक्ड सिरीजमध्ये
मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. वैभव अलीकडेच ‘त्रिभंगा’ या सिनेमात झळकला होता. वैभवने आतापर्यंत मराठीसोबत 'हंटर', 'बाजीराव मस्तानी', 'मणिकर्णिका' यांसारख्या.....