By miss moon | January 06, 2021

नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरला मिळाली ही खास भेटवस्तू

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरला नुकतच एक खास गिफ्ट मिळालं आहे. अभिनेत सुनील बर्वे यांच्या पत्नी अपर्णा यांनी रेखाटलेलं चित्र फुलवाला गिफ्ट म्हणून दिलं आहे. नृत्यावर आधारित ही पेटिंग पाहुन फुलवाला प्रचंड.....

Read More

By Ms Moon | January 06, 2021

या मराठी अभिनेत्रीने साखरपुड्याच्या बातमीनंतर शेअर केला हा व्हिडीओ

माझ्या नव-याची बायको मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं भरपूर मनोरंजन करतेय. अनेक उत्कंठाव्धक ट्विस्ट घेऊन ही मालिका प्रेक्षकांसमोर सतत येत असते आमि त्यांच्या पसंतीस उतरते. या मालिकेतली सर्वच पात्र लोकप्रिय.....

Read More

By miss moon | January 06, 2021

पाहा Photos : सुबोध भावेच्या या मालिकेने पूर्ण केले 50 भाग

'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट घेऊन आली. अभिनेता सुबोध भावे, ऋतुजा बागवे, नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी या मालिकेतील गुढ अधिक रंजक बनवला. नुकतच या मालिकेने 50 भाग.....

Read More

By Bollywood Reporter | January 06, 2021

खरं की काय? प्रेग्नेन्सीमध्येसुध्दा ट्रे़डमीलवर धावतेय अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचं प्रसिध्द सेलिब्रिटी कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ह्यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. अनुष्काच्या प्रेग्नन्सीदरम्यानचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अनुष्का प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. ती.....

Read More

By Ms Moon | January 06, 2021

मी मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे मला : प्राजक्ता माळी

जुळून येती रेशीमगाठी मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झालं. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्राजक्ता रसिकांची मनं जिंकते. सिनेमांमधूनही प्राजक्ताने रसिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा.....

Read More

By Ms Moon | January 05, 2021

लग्नापुर्वीच्या विधींमध्ये गुलाबाच्या कळीसारखी सुंदर दिसली अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावे अगदी काही दिवसांतच मेहुल पैसोबत लग्नाच्या बेडीत अ‍डकते आहे. तिच्या लग्नापुर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. काही दिवसांपुर्वीच तिचा मेहुलसोबत साखरपुडा पार पडला होता. 

 

 

त्यानंतर या जोडीने केळवणांना हजेरी.....

Read More

By Ms Moon | January 05, 2021

अभिमन्यूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार लतिका, कशी असणार यांची केमिस्ट्री

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरते आहे.  अपघाताने एकत्र आलेल्या अभि-लतिकाच्या लग्नात आता मैत्रीची नवी सुरुवात होते आहे. लतिकाने सगळ्या गावासमोर अभिची बाजू उचलून धरत त्याच्या प्रत्येक निर्णयात.....

Read More

By Ms Moon | January 05, 2021

अखेर डॉक्टर अजितने मंजुळाला आपल्या जाळ्यात ओढलंच, पाहा व्हिडियो

काहीशी रहस्यमय अंगाने जाणारी मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेत आता रंजक वळण येऊ घातलं आहे. कपटी अजितने अखेर त्याचा डाव साधला आहे. या मालिकेत डॉक्टरच्या कृष्ण कारस्थानाला पुन्हा एकदा मंजुळा.....

Read More