September 06, 2018
अवधूत-आदर्श ‘वक्रतुंड महाकाय' म्हणत करतायत गणरायाचं स्वागत

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ...."गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत अनोख्या पध्दतीने केलं आहे. सागरिका म्युझिकने 'वक्रतुंड महाकाय' या..... Read More

September 06, 2018
अभिनेता स्वप्निल जोशीच्या मुलाची ही जाहिरात पाहिलीत का?

मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार आणि चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी म्हणजे सुपरहिट सिनेमा हे समीकरण आपल्या सर्वांनाच माहितीय. पण आज आपण स्वप्निलबद्दल किंवा त्याच्या सिनेमांबद्दल अजिबातच जाणून घेणार नाही आहोत. स्वप्निलचा मुलगा..... Read More

September 06, 2018
शाहिद आणि मीरा पुन्हा आई-बाबा, मीराने दिला गोंडस मुलाला जन्म

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत पुन्हा एकदा आई बाबा झाले आहेत. मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बुधवारी संध्याकाळी मीराला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला..... Read More

September 05, 2018
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे समजते...... Read More

September 05, 2018
पाहा,'माझा अगडबम'चं धम्माल टायटल सॉंग

नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या 'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. सुपरहिट 'अगडबम' च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'माझा..... Read More

September 05, 2018
आलिया सूनबाई म्हणून पसंत आहे: ऋषी कपूर

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं नाव बॉलिवूडमधील नवीन लव्हबर्ड्स म्हणून घेतलं जातं. सध्या सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे आलिया आणि रणवीर नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. या दोघांच्या नात्याविषयी..... Read More

September 05, 2018
याड लागलं, याड लागलं गं....विक्रांत सरंजामेंच्या प्रेमात पडलीय ईशा

सरंजामेंच्या ऑफीसमधून ईशाला काढून टाकण्यात आल्यानंतर तिला स्वत:ला सावरणं फार कठीण जातं. कशातच लक्ष लागत नाही. दिवसभर बाहेर ती वणवण करत फिरतेय. नोकरी गेलीय हे घरी कसं सांगायचं हा मोठा..... Read More