By Bollywood Reporter | November 19, 2020

प्रभास - सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

 ‘तानाजी:द अनसंग वॉरिअर’, 'लोकमान्य' फेम दिग्दर्शक ओम राऊत आता आदिपुरुष  हा भव्य-दिव्य सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात सुपरस्टार प्रभास श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारत आहे. 

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’मध्ये सैफ उद्यभान राठोड ह्या खलनायकी.....

Read More

By Ms Moon | November 19, 2020

Photos; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर किल्याची भव्यदिव्य प्रतिकृती

दिवाळी सणाची चाहूल लागली की फराळासोबतच लहानग्यांची किल्ला बनवण्याची लगबग सुरु होते. मग त्यासाठी लागणारं साहित्य गोळा करणं, किल्याची प्रतिकृती कशी बनवायची इथपासून प्लॅन रंगायला लागतात. काळानुरुप याचं रुप जरी.....

Read More

By Ms Moon | November 18, 2020

माधुरी दीक्षितला आवडतात या व्यक्तीच्या हातचे पोहे, शेअर केली आठवण

अभिनेत्री माधुरी दीक्षितने यावेळी चाहत्यांशी एक हटके व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये माधुरी आणि पती श्रीराम नेने किचनमध्ये खमंग कांदेपोहे बनवताना दिसत आहेत. यावेळी हे दोघेही पोहे बनवत आहेत. विशेष.....

Read More

By Team peepingmoon | November 18, 2020

सुप्रीम कोर्टाने नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ च्या प्रदर्शनावरील बंदी उठवण्यासाठी दिला नकार

आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यात कुकटपल्ली कोर्टने नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या झुंड सिनेमाच्या प्रदर्शनावरील बंदी उठवण्यासाठी दिला नकार दिला आहे. कोर्टाने या सिनेमावर कॉपीराईटच्या उल्लंघनाचा आरोप लावला आहे......

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | November 18, 2020

मिताली मयेकर म्हणते, ‘....जेव्हा घरचेच नाव चुकतात....’

अभिनेत्री मिताली मयेकर सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे. या मालिकेतील कस्तुरीच्या साध्या सोज्वळ लूकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मितालीने नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’.....

Read More

By Ms Moon | November 18, 2020

आदित्य फेम विराजसला झाली होती करोनाची लागण, शेअर केला अनुभव

‘माझा होशील ना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला कलाकार म्हणजे विराजस कुलकर्णी. विराजस साकारत असलेली आदित्यची भूमिला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विराजस अनेकदा शुटिंग दरम्यानचे गमतीदार क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर.....

Read More

By miss moon | November 18, 2020

मृण्मयी आणि बहिण गौतमी देशपांडेने अशी साजरी केली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन केलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील तिच्या परिवारासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आहे. मग ही दिवाळी बहिण गौतमी देशपांडे शिवाय कशी साजरी होणार ? तर.....

Read More

By Ms Moon | November 18, 2020

तिस-यांदा बांद्रा पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला पाठवले समन्स

3 नोव्हेंबरला पोलिसांनी कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. यावेळी 9 नोव्हेंबरला कंगनाची तर 10 नोव्हेंबरला रंगोलीची चौकशी होणार होती. यापुर्वीही 26-27 ऑक्टोबरला कंगनाला आणि रंगोलीला.....

Read More