By Ms Moon | July 27, 2020
स्वत:च्या साखरपुड्याची बातमी शेअर करत पुनम पांडेने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का
आपल्या बोल्डनेससाठी विख्यात असलेली अभिनेत्री पुनम पांडेने साखरपुड्याचा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. पूनम गेल्या काही दिवसांपासून सॅम बॉम्बेला डेट करत होती. आता सॅमने पुनमसोबतच्या साखरपुड्याचा फोटो चाहत्यांशी शेअर केला.....