September 19, 2019
"रॉमकॉम'च्या रुपानं मराठीत पहिल्यांदाच थ्रीडी पोस्टरचा प्रयोग

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक प्रयोग झाले. मात्र, रॉमकॉंम हा चित्रपट त्यात वेगळा ठरला आहे. या चित्रपटामुळे मराठीत पहिल्यांदा थ्रीडी पोस्टरचा प्रयोग करण्यात आला आहे. 

ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी "रॉमकॉम" या..... Read More

September 19, 2019
मुलाने केला वडिलांसाठी सिनेमा, 'खिचिक'ची खरी गोष्ट माहितीय का?

आतापर्यंतचा इतिहास असा आहे, की वडील मुलाला चित्रपटसृष्टीत आणतात, त्याच्यासाठी चित्रपट निर्मिती करतात. पण अनिल धकाते आणि सचिन धकाते पिता-पुत्राची गोष्ट काहीशी वेगळी आहे. सचिन धकाते यांनी वडील अनिल धकाते..... Read More

September 19, 2019
पाहा Photos: मराठी सिनेमांचा हा चॉकलेट बॉय गेला आहे परदेश दौ-यावर

स्वप्नील जोशी हा मराठी इंडस्ट्रीतला चाॅकलेट हिरो. 'दुनियादारी', 'चेकमेट', 'प्यारवाली लव्ह स्टोरी' आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'मोगरा फुलला' मधुन स्वप्नीलने स्वतःच्या अभिनयाची छाप पाडुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. 

        Read More

September 18, 2019
१२५ आठवडे चाललेल्या 'माहेरची साडी' सिनेमाला झाली २८ वर्षं पूर्ण

लोकप्रिय 'माहेरची साडी' सिनेमा 18 सप्टेंबर 1991 रोजी प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला 28 वर्ष पुर्ण झाली आहेत. या सिनेमाबद्दल आजही अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. 

या ब्लाॅकबस्टर सिनेमात अलका..... Read More

September 19, 2019
सिंगापुर चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमाचा डंका, ‘माई घाट’ सिनेमाचा सन्मान

आई तिच्या मुलासाठी काहीही करु शकते. अगदी असच एका आईने पोलीस यंत्रणेविरोधात दिलेला लढा ‘माई घाट : क्राइम नं. 103/2005’ या सिनेमात दाखवला गेला आहे. या सिनेमाने सिंगापुर चित्रपट महोत्सवात..... Read More

September 18, 2019
अभिनेत्री रश्मी अनपटच्या चिमुकल्याचे फोटो पाहिले का?

झी युवावरील ‘फ्रेशर्स’ मालिकेतील मनवा राजेची भूमिका साकारलेली रश्मी अनपट तुम्हाला आठवत असेल. लोभस चेहरा लाभलेली रश्मी पुढचं पाऊल, सुवासिनी या मालिकांमध्येही झळकली होती. याशिवाय ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या..... Read More

September 18, 2019
Birthday special: ‘Desi girl’ ते ‘Glam girl’ असे आहेत प्रियाचे वेगवेगळे लूक

गोंडस चेह-याची अभिनेत्री प्रिया बापट हिचा आज वाढदिवस आहे. मराठी सिनेमातील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत प्रियाचं नाव सर्वात वर आहे. लोभस चेह-याच्या प्रियाने आजवर अनेक सिनेमांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. तिने..... Read More

September 18, 2019
‘हिमालयाची सावली’ मध्ये तातोबा काशीकर साकारणार अभिनेता विघ्नेश जोशी

अशोक सराफ यांच्यासारख्या मात्तबर कलाकाराने साकारलेली भूमिका करणं हे कोणत्याही कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट असली तरी ती तितकीच जबाबदारीची असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. १९७२ साली आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या..... Read More

September 18, 2019
पाहा सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला विक्की वेलिंगकरचा फर्स्ट लूक

मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विक्की वेलिंगकर' असं ह्या सिनेमाचं नाव असून कौटुंबिक थ्रीलर पठडीतला हा सिनेमा असणार..... Read More

September 18, 2019
बिग बॉसमधील आठवणींनी आरोह वेलणकर झाला #nostalgic

बिग बॉसचा फिनाले होऊन काहीच दिवस लोटले आहेत. 100 दिवस एकत्र घरातील सर्व सदस्य त्यांच्या रुटीनमध्ये व्यस्त झाले आहेत. पण एका सदस्याला मात्र घराची आणि इतर सदस्यांची आठवण येते आहे...... Read More