By Team peepingmoon | April 10, 2023
रितेश-जिनिलीयाच्या सिनेमाचं प्रेक्षकांना 'वेड', पूर्ण केले 100 दिवस
रितेश-जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड'ने प्रेक्षकांच्या हद्यावर गारुड केलं. २०२३ चा ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाने अक्षरश वेड लावलं. दाक्षिणात्य सिनेमा मजिलीचा हा मराठी रिमेक होता. अभिनेता रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं......