November 13, 2018
‘नशीबवान’ भाऊ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा सिनेमा लवकरच..... Read More

November 12, 2018
सुख म्हणजे नक्की काय असतं..... येतेय ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’

अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनी रंगवलेले मन्या-मनी या सुखी जोडप्याची पुढची गोष्ट आता अनेक वर्षानंतर रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या प्रमोशनसाठी सुख म्हणजे..... Read More

November 12, 2018
पाहा Teaser:चॉकलेट बॉय सुमेध म्हणतोय,‘बेखबर कशी तू’

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर..... Read More

November 12, 2018
…..म्हणून झी मराठी आणि भाऊ कदमला मागावी लागली माफी

झी मराठी या वाहिनीवरुन प्रसारित होणारा ‘चला हवा येऊ द्या’ या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाला नुकतंच एक गालबोट लागलं आणि यासाठी या वाहिनीला व कार्यक्रमातील कलाकारांना माफी मागावी लागली. मागच्या आठवड्यात प्रदर्शित..... Read More

November 12, 2018
‘जागो मोहन प्यारे’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

एका चाळीत राहणा-या सामान्य-कष्टकरी माणसाच्या आयुष्यात अचानक एक परी येते. तिसुध्दा सामान्य स्त्रीचं रुप घेऊन त्याच्या अवतीभोवती वावरते आणि त्याच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगातून त्याला आपल्या जादूने अलगद बाहेर काढते. अशा..... Read More

November 12, 2018
'माझ्या बायकोचा प्रियकर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केलं आहे. सिनेमाच्या नावातच कथा लपली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित..... Read More

November 10, 2018
‘मी पण सचिन’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर! भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी..... Read More