August 13, 2020
पाहा Video : कुशल बद्रिकेच्या या गोष्टीमुळे भाऊ कदमला आला राग

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून विनोदवीर अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतात. यंदाही हे विनोदवीर त्यांच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना हसवत आहेत. नुकतच या कार्यक्रमातील विनोदवीरांनी रात्रीस खेळ चालेमधील नाईक कुटुंब सादर..... Read More

August 13, 2020
राणादा म्हणतो... "शब्दांपेक्षा डोळे अधिक बोलतात"

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा हा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेता हार्दिक जोशी ही भूमिका साकारतो. या भूमिकेमुळे हार्दिकचा प्रचंड मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. सोशळ मिडीयावर हार्दिकचे मोठ्या प्रमाणात चाहते..... Read More

August 13, 2020
नवीन एन्ट्री झालेल्या रुपाली भोसलेसोबत सहकलाकारांची झाली अशी मैत्री, ऑफस्क्रिन करत आहेत अशी धम्माल

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता नव्या संजनाची एन्ट्री झालेली पाहायला मिळतेय. आता अभिनेत्री रुपाली भोसले ही भूमिका साकारतेय. कमी कालावधीतच रुपालीने सेटवर सगळ्यांची मनं जिंकली असल्याचं चित्र पाहायला..... Read More

August 13, 2020
थुकरटवाडीत आलं नाईक कुटुंब, अण्णा आणि माईंची हजेरी

'चला हवा येऊ द्या' या विनादवीरांच्या मंचावर आत्तापर्यंत अनेक कलाकार येऊन गेले आहेत. शिवाय या विनोदवीरांनी अनेक कलाकारांच्या रुपात त्यांच्या नकला आणि त्या भूमिका साकारल्या आहेत. या विनोदी कार्यक्रमात 'रात्रीस..... Read More

August 12, 2020
"कठीण काळ हा कधी कधी आशिर्वादासारखा असतो..." असं म्हणत मानसी नाईकने पोस्ट केले हे फोटो

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मानसी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. विशेष म्हणजे सध्या ती बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचे फोटो जास्त पोस्ट करताना दिसते. दोघांचे फोटो..... Read More

August 12, 2020
"गोविंदा आला रे" म्हणत प्रसाद ओकने पोस्ट केला हा फोटो

दरवर्षीप्रमाणे गोपाळकालाचा उत्साह या वर्षी पाहायला मिळत नाहीय. कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे अनेक सण उत्सव घरात बसूनच साजरे करावे लागत आहेत. असं असलं तरी सोशल मिडीयावर या उत्सवाच्या निमित्ताने विविध पोस्ट केल्या..... Read More

August 12, 2020
ऑनस्क्रीन श्रीकृष्णाने म्हणजेच स्वप्नील जोशीने सोनाली कुलकर्णीला दिली आहे ही खास भेट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच दुबईहून भारतात परतली आहे. सोनाली लॉकडाऊन पुर्वी दुबईमध्ये फियॉन्से कुणालसोबत होती. पण भारतात येण्यापुर्वीच आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद झाल्याने तिला दुबईमध्येच रहावं लागलं. पण आता ती भारतात..... Read More