August 12, 2020
गोपाळकालानिमित्त तुझ्यात जीव रंगलाच्या या गोड आठवणींना मिळाला उजाळा

सध्या देशावर करोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदा प्रत्येक सण आणि उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर आपण  भर देतोय. त्यातच कृष्ण जन्माष्टमी  आणि आज दहीहंडी असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण..... Read More

August 12, 2020
या वर्षी त्यांनी या “थराला” जाऊन काम करावंच : केदार शिंदे

यंदा सर्वच उत्सवांवर करोना संकट आणि लॉकडाऊनचं सावट आहे. त्यात जन्माष्टमीनंतर सर्वत्र हर्षोल्हास पसरवणारा आपला लाडका सण दहीहंडी येतो. वर्षभर सराव करणारी गोविंदापथकं या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. पण आज दहीहंडी..... Read More

August 11, 2020
‘लय भारी’, ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमांचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर

डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ या सिनेमांचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर आहे. यकृताशी संबंधित आजारामुळे निशिकांत कामत यांची प्रकृती बिघडली आहे. एका प्रसिद्ध साईटने ही बातमी समोर आणली.  त्यांच्यावर..... Read More

August 11, 2020
हेमांगी कवीच्या ‘त्या’पोस्टवर पुष्कर श्रोत्रीने केली कमेंट

सार्वजनिक असलेल्या वेस्टर्न टॉयलेटच्या अस्वच्छेबाबत अभिनेत्री हेमांगी कवीने  नुकतीच पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये तिने अनेकदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी common toilets असतात. त्यावेळी पुरूष या वेस्टर्न..... Read More

August 11, 2020
दरवर्षीप्रमाणे रवी जाधव यांनी साकारला सुंदर बाप्पा

गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सगळीकडे उत्साहात सुरु आहे. काही जण घरातच बाप्पाची मूर्ती साकारून त्याची मनोभावे पुजा करून घरातच विसर्जन करतात. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. 

प्रसिद्ध दिग्दर्शिक रवी जाधवदेखील..... Read More

August 11, 2020
नंदीता वहिनींना जन्माष्टमीला आली कान्हा लाडूची आठवण

मालिकांच्या सेटवर विविध सण हे त्या सीनच्या निमित्ताने साजरे केले जातात. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवरही विविध सण आजवर साजरे केले गेले आहेत. कृष्ण जन्माष्टमीचा सणही या मालिकेत साजरा केलेला..... Read More

August 11, 2020
जन्माष्टमीला 'बाहुबली'च्या या गाण्यावर थिरकली अभिनेत्री सई लोकूर

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर आज विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुणी कृष्णाचे फोटो, गाणे पोस्ट करून एकमेकांना शुभेच्छा देत आहेत तर कुणी हटके पोस्ट करून. मराठी बिग बॉस फेम..... Read More